1 जे फॉर्म सुटल्यानंतर अभ्यासाला सुरवात करतात ते कधीच पोस्ट काढू शकत नाहीत..
2 ब्रँडेड पुस्तक वाचा ...3-4 हजार लागतील ते विकत घ्या नक्कीच .. कारण पुस्तक वाचण्याशिवाय इतर कुठलाच short कट नाही ..
3 यश हे फक्त आणि फक्त त्यागासमोर नतमस्तक होत असते..
Great things never ever comes from ur Comfort zone..
हिम्मत करा आणि Comfort zone मधून बाहेर पडून पहा.
त्याग करा सर्व सुखाचा...
सन्यास घ्या आणि
दूर जा या समाजपासून, मित्र ,नातेवाईक , सगे, जिवलग सर्वांपासून....
फक्त आणि फक्त स्वतःला शोधन्यासाठी....
तुमच्यात देखील कुणी ना कुणी तरी लपलेले असते
तुमच्या मध्ये देखील IAS आहे
तुमच्यात लपलेल्या IPS ला शोधा
तुमच्यात लपलाय DYSP
तुमच्यातच आहे PSI STI ....
बस त्याला शोधता आले पाहिजे...
आणि ओढून बाहेर काढता आले पाहिजे ..
शोधाल ना नक्की.....??
तुमच्यातील महान व्यक्तीला..!!
👉 बिजात देखील लपलेला असतो एक अंकुर....!!!
तो बाहेर काढण्यासाठी बिजालादेखील स्वतःला आधी जमिनीत गाडून घ्यावे लागते.
तप्त उन्हात स्वतःला भाजून घ्यावे लागते...
तेव्हा कुठे बिजातिल लपलेला अंकुर 🌱बाहेर येतो...
Officers..!! All the best for your Bright future..👍🏻👍🏻👍🏻
Comments
Post a Comment