Skip to main content

प्रसिद्ध ठिकाण

32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.
34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.
35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.
36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.
37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.
38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.
39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.
40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.
41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.
42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.
43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.
44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.
45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.
46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.
47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.
48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.
50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.
51)आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)
52)आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.
53)आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.
54)आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.
55)आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.
56)आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.
57)आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील …. या घटका अभावी होतो.
58)आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.
59)आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.
60)आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.
61)आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.
62)आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.
63)आवली – संत तुकारामांची पत्नी.
[11/18, 4:54 PM] ‪+91 98905 13329‬: 96)एटना – जगातले सर्वात क्रियाशील ज्वालामुखी.
97)एडवर्ड जेन्नर – लसीकरणाचा जनक.
98)एड्स – एलिसा चाचणी या रोगाचे निदान करण्यासाठी घेतली जाते.
99)एम्परर पेंग्वीन – जगातील सर्वात मोठा पेंग्वीन.
100)एस्बेस्टॉस – अग्नीत पेट न घेणारा पदार्थ.
101)ऐजॉल – मिझोरामची राजधानी.
102)ऐरावत – इंद्राच्या हत्तीचे नाव.
103)ऑक्सफर्ड – ‘ क्रिकेट ’ या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली.
104)ऑस्ट्रेलिया – कांगारुंचा देश.
105)ऑस्ट्रेलिया – जगातील सर्वात लहान खंड.
106)ओ – ‘ ह्या ’ रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते.
107)ओक – या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात.
108)ओझर – अष्टविनायकांपैकी श्री विघ्नेश्वर गणेशाचे स्थान.
109)ओटावा – कॅनडाची राजधानी.
110)ओमेगा – ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर.
111)ओस्लो – नॉर्वेची राजधानी.
112)औरंगाबाद – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे.
113)औरंगाबाद – बावन्न दरवाजांचे शहर.
114)औरंगाबाद – बिबीचा मकबरा येथे आहे.
115)औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर.
116)औरंगाबाद – महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा.
117)औरंगाबाद – हिमरु शालींकरीता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रारील ठिकाण.
118)कंदहार – अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर.
119)कणाद – प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली.
120)कन्याकुमारी – बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र यांचे संगमाचे ठिकाण.
121)कपाशी – या झाडाला ‘ सुर्याची कन्या ’ असे संबोधतात.
122)कपिल – सांख्य दर्शनाचा प्रवर्तक.
123)कपिल देव – १९८३ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.
124)कमला नेहरु – पं.जवाहरलाल नेहरुंच्या पत्नी, इंदिरा गांधींच्या माता.
125)कमळ – भारताचे राष्ट्रीय फुल.
126)करबुडे – आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा.
127)करिअप्पा – पहिले भारतीय सरसेनापती ‘ फील्ड मार्शल ‘ या पदाने सन्मानित.
128)करिकाल चोल
[11/18, 4:54 PM] ‪+91 98905 13329‬: 129)कर्कवृत्त – भारताच्या मध्यातून हे वृत्त जाते.
130)कर्ण – भूमितीतील काटकोन त्रिकोणाच्या ९० अंशाच्या कोनासमोरील भूजा.
131)कर्ण – विवाहापूर्वी कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र.
132)कर्नाळा – महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य.
133)कल्ले – मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात.
134)कळसुबाई – महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर.
135)कवरत्ती – लक्षद्वीपची राजधानी.
136)कवरत्ती – लक्षद्वीपमधील एकमेव मोठे शहर.
137)कांडला – भारतातील पहिला लाटांवर आधारीत विद्दुत प्रकल्प येथे आहे.
138)काकरापार – गुजरातमधील तापीनदीवरील धरण.
139)काकिनाडा – पुर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले आंध्रप्रदेशातील शहर.
140)काठमांडू – नेपाळची राजधानी.
141)कात – सापाच्या कातडीचा मृतपेशींचा थर.
142)कान्होपात्रा – जीच्या असामान्य सौंदर्यावर बिदरचा बादशहा लुब्ध झाला होता, मात्र त्यास युक्तीने टाळून विठ्ठल चरणी प्राणार्पण करणारी १५व्या शतकातील श्रेष्ठ कवयित्री.
143)काबूल – अफगाणिस्तानची राजधानी.
144)कामरु – आसामचे प्राचीन नाव.
145)कार्तिकेय – शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र, गणपतीचा भाऊ.
146)कार्बनडाय ऑक्साईड – आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायु.
147)कार्बनडाय ऑक्साईड – पृथ्वीच्या जागतीक तापमानवाढीस जबाबदार असलेला वायू.
148)कार्ल बेंज – जगातील पहिल्या स्वयंचलीत गाडीचे निर्माते.
149)कार्ल मार्क्स – दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक.
150)काला आम – पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा (हरियाणा राज्य).
151)कालिकत – देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक.
152)कालीदास – भारतीय शेक्सपीयर.
153)कालीया – यमुना नदीच्या डोहातील पंचमुखी नाग.
154)कावरती – लक्षद्वीप या संघराज्याची राजधानी.
155)किगाली – रवांडा या देशाची राजधानी.
156)किरण बेदी – भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला.
157)किलोमीटर – अंतर मोजण्याचे एकक.
158)कुंती – पांडवांची माता.
159)कुंभक�
[11/18, 4:55 PM] ‪+91 98905 13329‬: 160)कुंभकोणम – भारतीय हरितक्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे तमिळनाडूतील जन्मस्थळ.
161)कुचिपुडी – आंध्रप्रदेशातील नृत्यशैली.
162)कुतुबमिनार – भारतातील सर्वात उंच मिनार.
163)कुबेर – पु.ल.देशपांडे यांनी भुमिका केलेला पहिला चित्रपट.
164)कुश – प्रभूरामांचा कनिष्ठ पुत्र.
165)कुशीनगर – भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ.
166)कुसुमाग्रज – कवी विष्णू वामण शिरवाडकर यांचे टोपण नाव.
167)कृपाचार्य – कौरवांचे गुरु.
168)कृष्ण – विष्णुचा आठवा अवतार.
169)कृष्णराजसागर – कावेरी नदीवरील (राज्य-कर्नाटक) धरण.
170)कृष्णराव धुळूप – महाराष्ट्रातील पहिले विरोधी पक्षनेते.
171)कॅनडा – क्षेत्रफळाने जगातील दुस-या क्रमांकाचा मोठा देश.
172)कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाची राजधानी.
173)कॅलरी – आहाराचे मोजमाप या एककात होते, उष्णता मोजण्याचे एकक.
174)कॅलिफोर्निया – अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य.
175)केनिया – नैरोबी हि या राष्ट्राची राजधानी आहे.
176)केपलर – तात्विक भौतिकशास्त्राचा जनक.
177)केरळ – हे १९९३ रोजी सर्व खेड्यांत सार्वजनिक दूरध्वनीसेवा उपलब्ध करुन देणारे भारतातील पहिले राज्य ठरले.
178)केशवकुमार – कवी प्र. के. अत्रे यांचे टोपण नाव.
179)केशवसुत – कवी कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव.
180)केसरी – हिंदू पुराणानुसार हनुमानाचा पिता.
181)कैकयी – विधिवत सैनिकी शिक्षण मिळवणारी रामायणातील शुर महिला.
182)कैरो – इजिप्तची राजधानी.
183)कैलास – भगवान शंकराचे निवासस्थान.
184)कॉर्सिका – नेपोलियनची जन्म भूमी.
185)कोंगो – या देशाच्या राष्ट्रध्वजावर एके-४७ चे चित्र आहे.
186)कोकण – महाराष्ट्रातील हा विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणुन ओळखला जात असे.
187)कोडूंगलूर – भारतातील पहिली मशीद केरळमध्ये येथे आहे.
188)कोणार्क – ओरिसा येथील सुर्यमंदिर.
189)कोनोक्री – गिनी या राष्ट्राची राजधानी.
190)कोपनहेगन – डेन्मार्कची राजधानी.
191)कोपरगाव – प्रसिद्ध शिर�
[11/18, 4:55 PM] ‪+91 98905 13329‬: 192)कोयना – महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र.
193)कोरकू – ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहते.
194)कोलंबस – अमेरिका खंडाचा शोध लावणारा इटालियन खलाशी.
195)कोलंबो – श्रीलंकेची राजधानी.
196)कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी.
197)कोलकाता – भारताचे हे शहर १९१२ पर्यंत केंद्रीय राजधानीचे होते.
198)कोहिमा – नागालॅंडची राजधानी.
199)कौशल्या – भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव.
200)कौस्तुभ – भगवान विष्णुच्या गळ्यातील रत्न.
201)क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.
202)क्रांतीसिंह – नाना पाटील यांची उपाधी.
203)क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.
204)क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.
205)क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.
206)खंडी – २० मणाचे माप.
207)खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.
208)खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.
209)खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.
210)खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.
211)खैर – या झाडापासून कात मिळतो.
212)खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.
213)खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.
214)ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.
215)गंगटोक – सिक्कीमची राजधानी.
216)गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.
217)गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.
218)गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.
219)गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.
220)गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.
221)गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.
222)गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.
223)गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करण
[11/18, 4:55 PM] ‪+91 98905 13329‬: 223)गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा.
224)गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.
225)गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.
226)गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.
227)गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.
228)गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.
229)गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.
230)गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.
231)गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.
232)गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.
233)गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.
234)गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.
235)गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.
236)गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.
237)गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.
238)गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.
239)गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.
240)गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.
241)गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.
242)गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ.
243)गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार.
244)गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.
245)गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.
246)गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी.
247)गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा.
248)गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे.
249)गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.
250)गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.
251)गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु.
252)गोमटेश्वर – भा��
[11/18, 4:55 PM] ‪+91 98905 13329‬: 252)गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.
253)गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.
254)गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.
255)गोविंद – बुटक्या तांदळाची जात.
256)ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.
257)ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
258)ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.
259)ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.
260)ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.
261)ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.
262)घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.
263)घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.
264)घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
265)घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.
266)घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.
267)चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.
268)चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.
269)चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.
270)चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण.
271)चंद्रपूर – हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे.
272)चार्लस् डार्विन – याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
273)चित्रगुप्त – यमाच्या दरबारातील मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोबनीस.
274)चिपरीपेटा – सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी शाहू महाराजांनी सुरु केली.
275)चेरापुंजी – भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश.
276)चैत्यभुमी – डॉ. आंबेडकर यांची समाधी येथे आहे.
277)चैत्र – हा महिना लिप ईयर वर्षात २२ मार्च ऐवजी २१ मार्चला सुरु होतो, त्यामुळे हा लिप वर्षात ३१ दिवसांचा होतो.
278)चोंडी

Comments

Popular posts from this blog

स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf

●स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्ये.. https://goo.gl/nrJSGF ●लोकराज्य मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/GtWZoc ●MPSC नोट्स pdf मध्ये.. https://goo.gl/GQZA2d ●योजना मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/ivTG51 ●MPSC ऑडियो नोट्स (MP3).. https://goo.gl/YP91bS ●चालु घडामोडी मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/qdaEjZ ●MPSC अभ...